सतत चार महिने अंतराळात घालवून सुनीता विल्यम्स ( Sunita Williams ) तिच्या दोन सहारयान सोबत वापस आली आहे. चार महिने अंतराळात वास्तव्य करून अमेरिकन भारतीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज दोन सहकारी अंतराळवीरांसह पृथ्वीवर सुखरूप परतली आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील ३३व्या मोहिमेचे नेतृत्व सुनीताने केले. सुनीता विल्यम्स, होशिदे व मालेंचेंको यांच्या या १२७ दिवसांच्या ( 127 days in space )अवकाश प्रवासानंतर नासाची ही मोहीम संपली आहे. यात सतत १२५ दिवस अवकाश वास्तव्याचे आहेत. बराच दिवस चाललेली हि मोहीम काल संपलेली आहे. हि मोहीम सुनीताच्या नेतृत्व मध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे. भारतीय तसा नुसार काल सकाळी ७.२६ वाजता हि मोहीम पूर्ण करून ते परतले आहेत.
Source : Marathi Unlimited.
Congratulations Sunita William…