सोफिया हयात हिने रोहितला दिला पूर्ण विराम. तिने नुकत्याच केलेल्या ट्विट मध्ये तिने हे म्हटले कि मी आता रहित शर्मा सोबत असलेले पूर्ण संबंध तोडले आहेत. भारतीय वंशाची ब्रिटिश मॉडेल आणि अभिनेत्री सोफिया हयात हिने टीम इंडियाचा क्रिकेटर रोहित शर्माबरोबरचे आपले संबंध तोडून टाकले आहेत. सोफियाने आता नुकतेच टि्वीट करुन रोहितबरोबरचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे म्हटले आहे. सोफियाने ट्विटर वर लिहले आहे की, `ओके, अफवांना आता मी पूर्णविराम देत आहे.
Source: Marathi Unlimited.