सचिन तेंडुलकर ला मिळणार आहे `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` . सचिनला `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` पुरस्कार आज मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जुलियन गिलार्ड या जेंव्हा बारात य दौ-यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी या संदर्भात ही घोशना केलि होती। मात्र काहींनी संचिंला हा पुरस्कार देण्याबाबत ऑस्ट्रेलियात काहीजणांनी टीका केली होती. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने तीव्र विरोध दर्शवला होता. ही भारतीय क्रिकेटसाठी गौरवाची घटना आहे। हा पुरस्कार प्रथमच कुना भारतीयाला मिळत आहे।
Source: Marathi Unlimited