आता सरकारी नियम नुसार एका इमारती वर फक्त दोनच टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. बर्याच मोठ्या मोठ्या इमारतीन वर आपण टॉवर्स बघतो. काही इमारतीवर तर चार पेक्षा अधिक टॉवर्स असतात. ह्या टॉवर्स मुले मानवी शरीरावर खूप प्रभाव पाडतात , त्यात वाहणाऱ्या लहरीमुळे क्यांसर सुधा होण्याचा धोका असतो. आता सरकारी नियमानुसार तुम्ही जास्तीत जास्त दोन टॉवर्स आपल्या इमारती वर उभारू शकता. मुंबईतील इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यास १९९५ पासून परवानगी मिळू लागली. पण आता खूप वाढले आहे. त्यालाच ब्रेक लावण्या करिता महाराष्ट्र सरकारने हा नियम बजावला आहे. तीन कि.मी. क्षेत्रात एक मोबाईल टॉवरचा नियम आहे. तसेच शाळा आणि रुग्णालयाच्या इमारतींवर मोबाईल टॉवरला बंदी आहे.
Source : Marathi Unlimited.
1 Comment. Leave new
Wow Very good, awesome post.