अमेरिकेत झालेल्या २०१२ राष्ट्रपती मतदानात बराक ओबामा ( Barak Obama) विजयी झाले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. बराक ओबामा आणि मिंट रोम्नी यांच्यात अटीतटीची लढत झाली. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांना सुरूवात झाली त्यावेळी वेस्ट वर्जिनियात रोम्नींनी विजय ( Wins the election) मिळवला होता. सुरूवातीला रॉम्नी (१५३) यांनी ओबामा (१४३) यांच्यावर आघाडी घेतली होती. त्यानंतर अटीतटीच्या लढतीत ओबामा यांनी १६० मते घेवून रॉम्नी यांच्यावर आघाडी घेतली. रॉम्नी यांना १५५ मते मिळाली होती. उटालामध्ये रॉम्नी यांनी विजय संपादन केला. या मतदानामुळे जगाच्या इकॉनॉमी वर कर फरक पडतो ते मात्र महत्वाचे आहे.
रोम्नींना विजय मिळालेली राज्येची यादी – साऊष कॅरोलिना, साऊथ, डाकोटा, ओक्लाहामा, टेक्सास, नेब्रास्का, कॅन्सास, लुझियाना, मिसिसिपी, अलाबामा, जॉर्जिया, टेनिसी, वेस्ट वर्जिनिया, टेक्सास, कॅन्सस नॉर्थ डाकोटा, केंटुकी, इंडियाना, उटाह, व्हायमिंग, अर्कासान्स, टेनिसी
बराक ओबामांना विजय मिळालेली राज्येची यादी – मिशिगन ऱ्होड, आईसलॅंड, व्हॅटमोंट, न्यू हॅम्पशायर, इलिनॉइस, न्यूयॉर्क, मायने, मॅसेच्युसेंट्स, डेसावेअर, कनेक्टीकट, न्यूजर्सी, मेरीलॅंड, पोनिसिल्विया.
ह्या प्रकारे ओबामा पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. या मुले जगात काय बदल घडतील या कडे सर्वांचे लक्ष आहे . आता पुन्हा चार वर्षांकरिता ओबामांचे मार्ग मोकळे झाले आहेत.
Source: Marathi Unlimited.