भाजपचे नितिन गडकरी पुन्हा एकदा नव्या वादात फसले आहे। त्यांच्या म्हानन्या प्रमाने विवेकानंद आणि दाऊदचा आयक्यू समान आहे असे ते म्हणाले . भोपाल मधे त्यांनी असे म्हटले होते .त्यांच्या या वक्तव्यावर अत प्रश्न चिन्ह निर्माण जाले आहे। स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा आयक्यू समान असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलयं. पूर्ती कंपनीच्या गुंतवणूकदारांवरु नितिन गडकरी यांना फार मोठा हादरा बसलेला दिसतो। त्यामुलेच त्यांनी असे वाक्य बोलले असेल। नितीन गडकरींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना थेट आव्हान दिलंय. आपल्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत असे ते म्हणाले।.
Source : Marathi Unlimited.