तडित उपजे काळ्या कभिन्नमेघोदरी
क्षणात उजळे दशदिशा ती भूवरी ।।१।।
गुलाब फुलतो हसत कट्याकट्यातुनी
प्रसन्न ठेवी कुण्या रसिका दुग्ध ज मनी ।।२।।
पोत ज्वालेचा बळेची केली खाली जरी
उफाळून वर पोळी त्या करा झडकरी ।।३।।
जन्मा येणे दैवाहाती शोर्य काय बाबडे ?
ज्ञाती थोरवी अहंपणे उगीच गाता पुढे पुढे ।।४।।
रामकृष्णा मंदाफळे
यवतमाळ