आपल्या वाचाळते करिता प्रसिद्ध असलेले कॉंग्रेस चे दिग्गी म्हणजेच सरचिटणीस दिग्विजय सिंग ( Digvijay Singh )यांनी पुन्हा एकदा आपले दिवाळीचे बोंब टाकले आहेत. या वेळेस त्यांचा बोंब `इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे सदस्य अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांच्यावर पडला आहे. दिग्गी म्हणतात कि केजरीवाल म्हणजे राखी सावंत. अरे पण हे कसे शक्य आहे? दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवर अगदी खालच्या पातळीवरील ट्विट केलं आहे. यामुळे दिग्गी यांनी राखी आणि केजरीवाल यांचा दोघ्नाचा सुधा अपमान केला आहेत. तरी त्यांनी राखी माफी मागितली आहे. मात्र त्यांनी निष्ण केजरीवाल यांवर साधला आहे. ते राखीला म्हणाले केजरीवालांची तुलना राखी सावंतशी केल्याबद्दल मी फार क्षमस्व आहे.
Source : Marathi Unlimited.
Leave a Reply