संयुक्त परिवार सुखी परिवार!
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Joint Family Is A Happy Family, Is joint family system better than nuclear family system. Everyone stays happy in a joint family.

 भारतीय संस्कृतीत  संयुक्त परिवाराची  परंपरा फार पूर्वीपासून  चालत आलेली आहे.  व्यक्ती, परिवार,  समाज  हे एकमेकांना जोडले  गेलेले आहे. व्यक्ति  जन्मापासून ते मरणा  पर्यंत एकमेकांवर  निरभर असतो. हे  अगदी अनादी काळा पासूनच चालत आहे. जीवाला जन्म घेण्यासाठी कुठेही स्थान शोधावे लागत नाही.माता-पिता,भाऊ- बहीण हे नाते कर्मानुसार निर्मित होतात.तसेच पती- -पत्नी हे संबंध पूर्व निर्धारित व निश्चित असते.परिणामत:निमित्त होऊनच सामाजिक परंपरे नुसार एकमेकांचे जीवन साथी होतात.
व्यक्ती किंवा कुटुंब हे समाजाचे एक अंग आहे. आणि सामाजिक व्यवस्थेतून कुटुंबाचा जीवन -निर्वाह सुखकर व समृद्ध होतो.यातच व्यक्तीचे हेतू साध्य होतात. पण सध्याच्या काळात मनुष्य विवाह उपरांत स्वतंत्र व वेगळे घर- संसार थाटने पसंत करतो.विशेषत: स्त्रिया कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींना बोझरूप समजतात. तेव्हा त्या पतीला आपल्या मोह पाशात आकर्षित करून वेगळे राहण्यास मजबूर करतात.पण त्या वेळी त्यांच्या लक्षात येत नाही कि आपलिही संतान आहे,आपणही कधीतरी जेष्ठ होणार आहोत. कारण युवा अवस्थेत असताना जोश मध्ये येऊन पुढे काय होणार याचे होशच नसते.चांगले काय व वाईट काय याचे ज्ञान नसते.आजची अतिशयोक्ती पुढे पश्चात्तापाचे कारण बनेल याची समज नसते.याचे एक उदा. :- आधुनिक काळा तील युवा दम्पती त्यांच्या घरी वडील रहात असताना आपल्याला स्वचछंद जीवन जगण्यास अडचण होत आहे या करीता पत्नीच्या म्हणण्या नुसार वडिलांना वृद्धाश्रमात नेण्यास तयार झाले. वडिलांनीही मूक संमति दर्शविली. जेव्हा मुलगा वडिलांना वृद्धाश्रमात पोचवण्यास निघाला तेव्हा रस्त्यात विश्राम करण्यास बसले असताना वडीलांच्या डोळ्यात मुलाने अश्रू बघितले तेव्हा तो म्हणाला बाबा मी तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही या कडे विशेष सुविधा करण्यास सांगेन तुम्ही काळजी करू नका.
तेव्हा वडील म्हणाले माझे अश्रू या करिता नाही रे आले; परंतु माझी युवा अवस्थाची स्मृति जागी झाली.जेव्हा मी माझ्या वृद्ध वडिलांना वृद्धाश्रमात पोचवून देत होतो.त्या वेळी माझ्या वडीलांन सोबत मी याच जागेवर विश्राम केला होता. म्हणून विधीची विटंबना किती विचित्र आहे कि आज मी तुझ्या सोबत याच ठिकाणी विश्रामास बसलेला आहे. हे एकल्या बरोबरच मुलाने विचार केला त्याचा विवेक जागा झाला. व तो वडिलांना विनंती करून म्हणाला बाबा घरी वापस चला,त्याला आपल्या चुकीची समज आली.त्याने विचार केला कि भविष्यात मलाही याच परिस्थिती तून जावे तर लागणार नाही ना!  कारण ”करणी चे फळ”
जसे च्या तसेच मिळणार  हा प्रकृतीचा नियम आहे. हे विसरून चालणार नाही.

joint family

 पारिवारिक सुख फक्त त्यांनाच  नशीब होते कि जे लोक  तात्कालिक सुविधां कडे  अनदेखी करतात आणि  कोणत्याही गोष्टींचा आक्रोश  किंवा आवेश न करता विचार  पूर्वक समस्यांचा मार्ग  शोधतात. संयुक्त परिवाराचे  सुख एकदम लक्षात येत नाही.पण ते दीर्घ कालीन असतात. त्यासुखांचा अनुभ व संकटाच्या किंवा दुखाच्या आधातात समजतात. कधी लंबी बिमारी,आकस्मित विपदा, आर्थिक कठीणाई अस्या प्रसं गाच्या वेळी परिवारातील सदस्यच मदतगार बनतात. तेच सेवा-सहायता करतात.मिळून समस्यांना हल करतात. अश्या संघ्र्ष्याचे वेळी त्यांच्या सहानुभूतीने सुख प्राप्त होते. अस्या वेळेचे एकटेपण मनुष्यास जीवन भयानक वाटायला लागते,संयुक्त परिवारात अशी वेळ येत नाही. संयुक्त परिवारात सुखी संसार लपलेला असतो तो लक्षात येत नाही. आपल्या संताणला जन्म देताना त्यांचे पालन-पोषण करताना आई-वडिलांना जे कष्ट पडतात त्याची परत-फेड संताण कडून कितीही जन्म घेतले तरी होऊ शकत नाही.म्हणून आई-वडिलान बद्दल व्यवहार सुमधुरच हवा. संयुक्त परिवारात संमृद्धी भरपूर प्रमाणात असते.
चांगले विचार विनिमय होतात. कुणीच अनाथ नसतो. घर सनाथ असतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
1 Comment. Leave new

  • hello there and thank you for your info ?I’ve definitely picked up something new from right here. I did however expertise a few technical issues using this website, as I experienced to reload the web site lots of times previous to I could get it to load correctly. I had been wondering if your hosting is OK? Not that I’m complaining, but sluggish loading instances times will often affect your placement in google and can damage your high quality score if ads and marketing with Adwords. Well I’m adding this RSS to my email and can look out for a lot more of your respective fascinating content. Make sure you update this again very soon..

    Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu