हा जनतेचा विजय आहे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

barak obama wins the 2012 electionनुकतेच पार पडलेल्या निवडणुकीत बराक ओबामा ( Barak Obama ) यांचा विजय झाला आहे. सर्वत्र ओबमा प्रेमी जल्लोषात ( In joy )आहेत. ओबामा यांची पकड सुर्वितीपासूनच होती. ओबामांनी जिंकल्या नंतर दिलेल्या भाषांत म्हटले कि “हा जनतेच विजय आहे” ( Its a Victory of Democracy ). जनतेनीच मला समोर आणले आहे. सुम्पूर्ण अमेरिका आता एक आहे. आणि मी अमेरिके बाबद  कटिबद्ध  आहे. आपण सर्व मिळून अमिरीकेला समोर नेण्यास मदत करूया. मामेरिका प्रमाणेच भारतात सुधा ओबामा प्रेमिनाचा जल्लोष पाहण्या सारखा होतो. सुम्पूर्ण भारतात तसेच दिल्लीत सुधा (Even In India Including Delhi celebrate ) फार जल्लोष करण्यात आला.  ४५ वर्षांचे ओबामा दुसर्यांदा अमेरिकेचे राष्ट्रपती झाले आहेत. तसेच बराक यांची पत्नी मिशेल ओबामा हि सुद्धा  फार आनंदी आहे.

Source :Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu