अरविंद केजरीवाल फारुखाबादमध्ये करत असलेल्या निदर्शन स्थळाजवळ काँग्रेस कार्यकर्ते आणि आयएसीचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली.. खुर्शीदांच्या ट्रस्टमध्ये गैरव्यवहाराचे आरोप करणा-या केजरीवालांनी त्यांच्या मतदारसंघातच आता आंदोलन सुरु केलं होतं. इंडिया अगेंस्ट करप्शन यांच्या सदस्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच पाठलाग करुन मारहाण केली. केजरीवाल यांनी आपल्या टीमला व समर्थकांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. खुर्शीद यांने केज्रीवालांना फारुखाबादमध्ये येण्यचे आव्हाहन केले होते.
Source : Marathi Unlimited.