केजरिवालांच्या पत्रकार परिषदेत मारहाण

Like Like Love Haha Wow Sad Angry काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांचे कॅमेरे हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्याचसोबत काहीजणांना मारहाण करण्यात आली. केजरीवाल...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Congress evades queries on Kejriwal'sकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांचे कॅमेरे हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्याचसोबत काहीजणांना मारहाण करण्यात आली. केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत प्रचंड गोंधळ उडविण्यात आला. पत्रकार परिषद थांबविण्यासाठी केजरीवाल यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला जात होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांनाही मारहाण केली. ह्या माराहाणीनंतर केजरीवाल यांनी सांगितले की, हा गोंधळ होणार हे अपेक्षितच होतं. आमच्या देवासमान पंतप्रधानांवर गलिच्छ आरोप केल्यानेच आम्ही पत्रकार परिषदेत गोंधळ घातल्याचे काँग्रेस कार्यकर्ताने मान्य केले.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories