2
काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांची अंत यात्रेच्या वेळेस त्यंच्या चात्यानी केली गर्दी आणि संपूर्ण जीवनच आढावा खाली दिलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर रविवारी सायंकाळी शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या मैदानावरच बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या आणि काल त्याच मैदानावर रविवारी अखेरचा निरोप देण्यात आला. बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर शिवाजी पार्कवर उपस्थित होते. खाली काळ दिवसभर झालेल्या घटना क्रमाची चित्रे दिलेली आहेत.
Source: Marathi Unlimited
2
1 Comment. Leave new
nice post,thanks for share.