Amcha Janm sidha Adhikar, Read Marathi articles of Amcha Janm Sidha adhikar. this articles based on how to get your rights, your rights.
परमात्म प्राप्ती हि गीता पाठातफारच सुगम म्हटलेले आहे. पण बाधा ही कि आम्हाला त्याची चाहत नाही. आम्हाला फक्त सुगम भविष्य पाहिजेत. पण भविष्य संसारासाठी आहे. परमेश्वर प्राप्ती करीता नाही. परमे-श्वर प्राप्ती साठी कुठे जावे लागत नाही किंवा खूप काही करावे लागत नाही. ती आम्हाला नित्यप्राप्त आहे. फक्त चित्त, लगण पाहिजे. त्यावर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यानंतरहि भयंकर कलियुग येणार आहे त्यापासून बचाव करण्या करीता दिवस- रात्र प्रभू नामस्मरण, भगवत चर्च्या, किर्तन,प्रवचन श्रवण हेच कलियुग पार करण्यास मदत करणार आहे. दिवसभरर्यातून दहा-पंधरा मिनिट वेळ काढून नामस्मरण केल्याने प्रार्थना केल्यानेहि रक्षा होऊ शकते. मनापासून चित्तातून थोडा वेळ नामस्मरण महत्वाचे आहे. हे तात्काळ लाभ पोचवते. या अनुभवाचा आदर केला तरच कल्याण होईल. शरीर बदलत जाते हे लक्षात घ्या. शरीर जगत नाही प्रत्येक क्षणाला ते थोडे थोडे मरत आहे. जितके आयुष्य जगले ते मरत चालले आहे. तेवढे कमी झालेले आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे( Must be taken in consideration). जेव्हा जन्म झाला तेव्हा मरण दूर होते. आणि ती आता प्रतिक्षण जवळ येत आहे. कुणालाही ते मरण आवडत नाही त्याकडेच आपण जात आहो. पण ईच्छा पुढे खूप जगायची करीत आहोत. किती जगून झाले त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. जे आम्ही जगत आहोत ते जगणे नसून क्षणाक्षणाला मरणेच आहे. त्याला आम्ही जगणे म्हणत आहे. जसे पशु विनाशाला ”मास उत्पादन” म्हणतात.आम्ही असतचे संग जगत आहोत आणि हेच सत्य मानणे म्हणजेच सत्संग होय. आज जो आमचा स्वभाव आहे तो मृत्यू नंतर सोबत येणार आहे.
**मानव शरीर फार दुर्लभ आहे. जी वस्तू आम्हाला मिळाली त्याचे महत्व आम्हाला नाही. त्याचा आम्ही आदर ( Respect ) करीत नाही नंतर पश्च्याताप करण्यात काय लाभ,तेव्हा वेळेपूर्वी सचेत होण्यात लाभ आहे. धन-संपत्ती ( Earning Money ) मध्ये तर कितीतरी लाभ होत राहील. पण आमचे जगणे आमच्या दूर होत आहे ते वापस येणार नाही. म्हणूनच म्हटलेले आहे. ”वेळ हेच बहुमुल्य धन” आहे त्याला गमावू नका त्याचे महत्व जाणून त्याचा योग्य तो वापर होऊ द्या.वेळेची दुसर्या बाजूने मिळकत नाही. तो क्षणाक्षणाला कमीच होत आहे .रुपया कमावण्यास साईड बिझनेस करता येतो.वेळ व आयुष्य वाढविण्या करीता आमच्याजवळ काहीच उपाय नाही.
येणारया भयंकर कलीयुगापासून बचाव म्हणजे प्रभू नामजप! बिघाड तेवढाच करा जेवढी सुधारणा करू शकता. प्रत्येकाला आपली निंदा सहन होत नाही प्रशंसा छान वाटते. पण विचार करा निंदा करनेवाला दुसरा असतो त्याच्यावर आपला जोर चालू शकत नसतो आपण त्याला थांबवू शकत नाही परंतु त्याचा द्वेष करण्यात आपल्याला काहीही लाभ नाही. उलट तो आपल्या पापांचा नाश करतो, आपल्यात सुधारणा करण्यात आपल्याला तो मदत करीत आहे. असे समजायला काहीच हरकत नाही.जो कुणालाच दु:ख ( Sukha Dukha ) देत नाही. उलट त्याच्या कडून दुसर्याची नकळत सेवा होत आहे.त्याला बघण्यात पुण्य प्राप्ती आहे. ती निंदा स्वीकार करून सुधारणा केलीच पाहिजे. आपल्याला कोण काय देत आहे याचा विचार करण्यात वेळ घालू नका. अन्न, पाणी, वस्त्र देणार्यात सुपात्र-कुपात्र शोधता स्वत:च कुपात्र होऊ नका. त्याउलट जो पापी वाटतो त्याला एवढे अन्न द्या कि तो जगू शकेल. तसेच जो कन्या, व धन देतो त्यात सुपात्रता शोधा. परमात्माने बनविलेला संपूर्ण संसार भगवतस्वरूपात (Sansar )बघा. परमात्म्याला श्रवण करा व संसार बघा. कुणाला तर परमातत्म्याचे दर्शन होते किंवा अनुभव होतो असेही एकले आहे. संसार निरंतर बदलत असतो, परंतू परमात्मा कधीच बदलत नाही. जीव ‘अमल’ आहे पण आम्ही त्यात ‘मल’ स्वीकारलेला आहे. जीव ‘सुखराशी’ आहे त्यात आम्ही दु:ख भरलेला आहे.तो निरंतर बदलतो. तो दुख अस्वीकार करणे हे आपल्याला ठरवायचे आहे. आमचे पाच ईन्द्रिय संसारचे पाच गवाह आहेत. हे वेगवेगळे विचार समजवितात. यांचे आपसातले विचार जुळत नाही हेच बंधन आम्हाला त्रास देतात. म्हणून सत्य पकडणे महत्वाचे आहे.
Source : Marathi Articles.
1 Comment. Leave new
Thanks for very useful article….great one.