नवीन आकाश २ बाजारात आला आहे. बरेच दिवसान पासून आकाश याची उतुस्क्ता होती . आकाश कसा असेल त्याचे फीचर्स यांची उतुस्कत फार होती. शेवट का होयीना आकाश बाजारात आला आहे. खाली आकाश अंधे असलेलेया फीचर्स ची यादी दिली आहे.
– ऍण्ड्रॉईड ४.० ऑपरेटिंग सिस्टीम
– यूट्यूबवरून व्हिडिओ आणि ऍण्ड्रॉईट ऍप्लिकेशन
– एक जीबी रॅम
– सात इंड स्क्रिन डिस्प्ले, सेंसेटिव स्क्रिनटच
– वाय-फाय, जीपीआरएस
– ७०० कॉन्ट्रॅक्ट प्रोसेसर
– ३२०० एमएएच बॅटरी
Source : Marathi Unlimited
2 Comments. Leave new
Truly no matter if someone doesn’t know then its up to other visitors that they will help, so here it happens.
Finally its come to the market. its very great news.