वेस्ट इंडीज चा थरारक विजय
Like
Like Love Haha Wow Sad Angry

West-Indies-won-by-2-wicketsवेस्ट इंडीज चा थरारक विजय
कानडी येथे खेळल्या गेलेल्या एक सामन्यात  वेस्ट इंडीज ने नु झीलंडला २ विकेटनी हरवले आहे.  सुपर ओवर (निर्णायक ओवर) मध्ये नु झीलंड 17/0 (1) मोबदल्यात वेस्ट इंडीज 19/0 (0.5) अशी धावसंख्या होती.  तत्पूर्वी  वेस्ट इंडीज 139/१० ने धावांच्या पाठलाग करतांना नु झीलंड 139/७ अशी धावसंख्या उभारली. याच बरोबर वेस्ट इंडीजचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा झाला आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu