कोलंबो येथील एका सामन्यात वेस्ट इंडीज ने ऑस्ट्रेलियाला मात दिली आहे . क्रिस गेल चा सुवाधार फलंदाजी आणि पोलार्ड चा धमाक्यांनी ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडीज ने २०५ /४ (२०) हि धावसंख्या उभारली . त्या बदल्यात ऑस्ट्रेलिया फार काळ टिकू शकली नाही. त्याचे एका मागून एक फलंदाज बाद होत गेलेत. आणि आता ऑस्ट्रेलिया फायनल च्या रेसिंग मधुन बाहेर झाली आहे. शेवटी ऑस्ट्रेलियानि १३१ /१० धावसंख्या उभारली होती .
Source : Marathi Unlimited.