यश चोप्रा याचं लीलावती रुग्णालयात निधन. त्याचं डेंगू च्या आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडत अंधार पसरला आहे. मृतू च्या वेळेस ते ८० वर्षाचे होते. त्याचं नाव संपूर्ण बॉलीवूड मध्ये एक महान दिग्दर्शक म्हणून घेतलं जाते. बॉलीवूड त्यांना कधीच विसरू शकत नाही. त्यांनी बॉलीवूड करिता बरीच नावाजलेली चित्रपट केलीत. त्यांचा बॉलीवूड चा प्रवास आणि अनुभव आता फार मोठा होता.
Source : Bollywood Updates.