कानडी येथे खेळल्या गेलेल्या एका सामन्यात श्री लंकेचा १९ धावांनी विजय झाला आहे आणि त्याचा सेमी फान्णाल सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंकेने प्रथम फलंदाजी करत १६९ /६ अशी धावसंख्या बनवली होती . त्याच उत्तर इंग्लंड ने १५० /९ असे दिले.
Source : Marathi Unlimited.