पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव
श्रीलंके बरोर पहिल्या सेमी फायनल मध्ये लंकेने पाकिस्तानला १६ धावांनी मात दिली आहे. प्रथम फलंदाजी करत लंकेने धावा केल्यात. त्या बदल्यात पाकिस्तान निर्धारित २० षटकात फक्त १२३/७ धावा बनवू शकला. याच बरोबर पाकिस्तानचे फायनलचे आव्हाहन संपले आहे. आता त्याला मायदेशी परत यायचे आहे.
Source : Marathi Unlimited