बरेच दिवसां नंतर आज सेन्सेक्स ने लांबी उडी मारली आहे. आज सेन्सेक्स १९,००० पार झळाळ आहे. जुलै २०११ नंतर आज १९ हजारांचा टप्पा पार केलाय. विमा, कंपनी कायद्यांच्या सुधारणा विधेयकांना आज मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. साहजिकच, शेअर बाजाराकडून जोरदार स्वागत होतंय हे स्वागत आज सेनेक्सच्या आकड्यांवरून दिसूनही येतंय.
Source : Online News