”सद्गुरु” शब्दाचा मुख्य अर्थ.
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Sadguruncha shabdancha Arha, Read the meanings of the words. how symbols and words are useful for you.

shabdancha artha(सद्गुरु शब्दाची मुख्य पदे…. स, त, ग, उ, र, उ) ही होत.

‘स’ या अक्षराचा अर्थ “सत्यधारणा” म्हणजे त्रईकालीन अबाधित अक्षय सोहम  निजवस्तु हां * शिवधर्म * जाणावा.
‘त’ या अक्षराचा अर्थ “तत्वमसि महावाक्य” असा होतो. हां * जिवधर्म* जाणावा.
‘ग’ या अक्षराचा अर्थ “गहन विषय” असा होतो. याचा सिद्धांत *जिव-शिव* एक्यानुभव जाणावा.
‘उ’ या अक्षराचा अर्थ “उद्बोध” असा होतो.याचा सिद्धांत अंत:कर्णात *स्वानंद* जाणावा.
‘र’ या अक्षराचा अर्थ “मूलरहस्य” असा होतो.याचा सिद्धांत *स्वानंदवृति* जाणावी.
‘उ’ या अक्षराचा अर्थ “उत्तरस्थिति” असा होतो. याचा सिद्धांत * ज्ञानोत्तर-गुरुभक्ति* जाणावी.

सतगुरु आणि सतशिष्य.

जिज्ञासा पूर्ण होण्यासाठी सतगुरूचीच कृपा पाहिजे. पुरनावतारी स्वानुभवि सतगुरूची भेट जो महत भाग्यवान असेल, त्यालाच होते त्या सद्गुरुची लक्षणे -: द्रुष्टि देखताची मुख, सहज आनंद वाटे देख | हेंच आधी जाणिजे मुख्य, चिन्ह सत गुरुचे |त्याचे लागता चरणा, शांत होती तापे जाणा | का एकसरा कल्पना,दग्ध होती मनाच्या || अस्या लक्षनांनी युक्त श्री सद्गुरुला शरण जावे. संसार सागरातुन श्री सद्गुरु वाचून कोणीच तारु शकत नाही.आणि श्री सद्गुरु कृपेवाचून सोहम ज्योतिरब्रम्हांचे यतार्थ ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही. अनुभव ज्ञाना वाचून मुक्तिही नाही. कारण वेदशास्त्र साक्षी आहे. देहाला मी जानतो, देह मला जानत नाही हे तर्क ज्ञानाने मला समजले; परन्तु मी कोण याचा निश्चय लागेंना. मी कोण हे समजल्यावाचुंन मला मोक्ष नाही. मी कोण याची ओळख करूं देणार्या सद्गुरुला शरण जाऊंन त्याची कृपा संपादन करतो. तद नंतर सद्गुरु माउली त्यास पूर्व सिद्धांत,उत्तर सिद्धांत सांगतात म्हणजे तत्वमशी म्हावाक्यांचे परोक्षज्ञान देऊन “सोहम ज्योतिरब्रम्हाचे” स्मरण करूंन  देतात. “सोहम ज्योतिर ब्रम्हाच्या”  स्मरणा पासून त्यास जो आनंद होतो तो त्यालाच माहीत इतरांना टकमक आहे. यास साधक पुरुष म्हणतात.याचा ‘कारणदेह’ अभिमानी आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu