राजीवगांधी हत्येचा व्हिडिओ दडपून ठेवला
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

 १९९१ साली राजीव गांधी ज्या ठिकाणी सभा घेणार होते , ` कॉन्स्पिरसी टू कील राजीव गांधी : फ्रॉम सीबीआय फाइल्स ` या आपल्या पुस्तकात रागोथामन यांनी राजीव गांधी हत्याकांडातील ` लपवाछपवी ` वर प्रकाश टाकला आहे . ` त्या ठिकाणी तब्बल अडीच तास आधीच एलटीटीईचे मारेकरी हत्यारे घेऊन सज्ज होते . मानवी बॉम्ब बनलेली धनू हीसुद्धा त्यांच्याबरोबर होती . हत्येच्या दुसऱ्या दिवशी या साऱ्याचा पुरावा असलेला व्हिडिओ गुप्तचर विभागाच्या ( आयबी ) हाती लागला होता . माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा खरा व्हिडिओ दाबून ठेवण्यात आला , मानवी बॉम्ब बनलेली धनू या व्हिडिओमध्ये दिसत होती. सुरक्षेतील गलथानपणा उघडकीस येऊन नये. त्यामुळे तो चौकशी पथकाला दाखवला नाही, ` असा आरोप या हत्या प्रकरणातील मुख्य चौकशी अधिकारी के . रागोथामन यांनी केला आहे . मानवी बॉम्ब बनलेली धनू ही राजीव गांधी सभास्थळी आल्यावर तिथे आल्याचे त्यात दाखविण्यात आले होते . ते चुकीचे आहे ,` असा दावाही रागोथामन यांनी केला आहे . एम . के . नारायणन हे राजीव गांधीच्या खूपच जवळचे होते .

Source : Marathi Unlimited.

See More pictures about the rajiv gandhi death photos.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2
, , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu