पेट्रोलचे भाव कमी होण्याची शक्यता




Like
Like Love Haha Wow Sad Angry

latest petrol price updatesपेट्रोलचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. येत्या  कहिदिव्संमाधे पेट्रोलचे दर १ ते  २ रुपयांनी  कमी होतील  . आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत वधारल्यानं, तेल कंपन्यांचा तोटा कमी झालाय. त्यामुळं पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता आहे. एक महिनाआधी 3 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल 115 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होतं. तर आता 111 डॉलर प्रति बॅरलपर्यंत विकलं जातंय. त्यामुले पेट्रोलचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu