पेट्रोलचे ओझे थोडे हलके
पेट्रोल ५६ पैशांनी स्वस्त झाले आहेत त्यमुळे. सामान्यांना अल्प दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या दरात एका लिटरमागे ५६ पैशांनी कपात करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला असून, नवे दर आज (सोमवार) मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत वधारल्यानं, तेल कंपन्यांचा तोटा कमी झालाय. त्यामुळं पेट्रोल स्वस्त करण्यात आलं आहे. म्हणतात न फुल नाही तर फुलाची पखाली त्याच प्रमाणे आमच्या सरकारने पेट्रोल च्या भावातुने एक पाखळी कमी केली आहे.
Source : Marathi Unlimited.