पाकिस्तान क्रिकेटचा नवा विक्रम
स्टिंग ऑपरेशनमध्ये् मिनहाजुद्दीन यांनी पाकिस्तानी खेळाडूंची पोलखोल केली आहे. शाहिद आफ्रिदी, राणा नावेद, अहमद शहजाद हे सामना संपल्याननंतर कॉल गर्ल्स खोलीत घेऊन जायचे. तसेच बांग्लादेशचा सलामी फलंदाज तमीम इक्बाल नेहमी दुबई आणि मलेशियामध्ये सुट्या घालवतो अशी खळबळजनक खुलासा ढाका ग्लॅहडिएटर्सचे मीडिया मॅनेजर मिनहाजुद्दीन यांनी केला आहे. बांग्लादेश प्रिमिअर लीगमध्ये खेळणारे काही पाकिस्तानी खेळाडू मॅच पार्टीनंतर कॉल गर्ल्साला रुममध्ये घेऊन जायचे असी बतानी धाक येथे लिक झालेली आहे. यातूनच पाल्याला क्रिकेटच दुर्दैव लक्षात येत. पाकिस्तान खेळाडू काय काय नावे पराक्रम करतील याचा काही नेम राहिला नाही.
आधीच पाकिस्तान मुले क्रिकेटला दुर्दैव बघावे लागत आहे. आयपीएलमध्ये पाकिस्तानी संघाकडून खेळत नाही. म्हणूनच आयपीएलमधून पाकिस्तानची हकाल पट्टी करण्यात आली होती.
Source : Marathi Unlimited News.