केजरीवाल यांनी `पूर्ती पॉवर अँड शुगर`मधल्या घोटाळ्यांबद्दल आवाज उठवल्यामुळे गडकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. तसेच करण्याची घोषणा केली आहे, तर भाजपचेच खासदार असणाऱ्या राम जेठमलानी यांनी गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र गडकरींनी १४ महिन्यांपूर्वीच कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा १४ महिन्यांपूर्वीच दिला असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजप अध्यक्ष नितीन गडकरींना अभय दिलंय. या सर्व विळोख्यामुळे गडकरी आता चिंतीत पडले आहे.
Source : Marathi Unlimited.
Read Full story about BJPs Party leader Nitin Gadkary and Purti Suger Mill furry Only on Marathi Unlimited.