लालू प्रसाद आणि पासवानला अटक
Like
Like Love Haha Wow Sad Angry

lalu prasad and paswan in jailराजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि लोजपाचे अध्यक्ष रामविलास पासवान याच्यांसकट ६०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. दोघेही  पल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि स्वत:ला अटक करून घेतली. या आंदोलनाला अनेक पक्षांनी आपलं समर्थन दिलं. आणि त्यात सहभागी होऊन स्वत:ला अटक करवून घेतली. याच बरोबर ६०० हून अधिक लोकांना अटक झाली आहे.  विविध पक्षाच्या ४५० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आणि कंकडबाग मधील स्पोर्टस कॉम्पलेक्स मधील तात्पुरत्या तुरूंगात पाठविण्यात आलं आहे. राज्यात सगळीकडे मिळून जवळजवळ ६०० लोकांना अटक करण्यात आली आहे. बरेच लालूंच्या कार्यकर्त्यांना सुधा अटका झालि आहे.

Source : Marathi News.

Read Full news study about Mr Lalu prasad yadav and Mr Ramwilas paswas in custody.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu