अरविंद केजरीवाल यांनी थेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवरच तोफ डागली आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांसह खुद्द गडकरींना या आरोपांना उत्तर द्यावं लागलं. केजरीवाल यांनी दमानियांनी दिलेली कागदपत्रं आणि माहितीच्या आधारे हे आरोप केले असले तरी त्यामागे नेमका कुणाचा हात आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.केजरीवाल चक्का भाजप अध्यक्षवर आरोप करता म्हटले की त्यात संशय तर येणारच. नितिन गडकरी पुन्हा भाजपचे अध्यक्ष बनार आहेत. आणि त्यांचा अध्यक्ष बनयाचा मार्ग सुधा मोकला आहे. यात विघ्न म्हणून तर असे केले नहीं न असे म्हटले जावू शकते. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून भाजपातल्या संघर्षाची चर्चा नेहमीच होत असते. गडकरींनी कितीही खुलासे केले तरी त्यांचं नावही या स्पर्धेत घेतलं जातं. म्हनुनच या मागे कही क्त असल्याचे वार्ताविले जाते.
Source: Marathi Unlimited.
Read Full stories from the world of politics on Marathi unlimited. there might be big silence on the fight between kejriwaal and Bjps Nitin Gadkari. Stay with us fr More News.