केजरीवालनी टाकला गडकरीवर अणुबॉम्ब

Like Like Love Haha Wow Sad Angry विविध प्रकल्पातून सरकारी मालमत्ता खनुअच आरोप  केजरीवालनी   गडकरीवर केला आहे.   नितीन गडकरींवर सत्ताधारी-विरोधक...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

kejriwal nitin gadkari marathi unlimitedविविध प्रकल्पातून सरकारी मालमत्ता खनुअच आरोप  केजरीवालनी   गडकरीवर केला आहे.   नितीन गडकरींवर सत्ताधारी-विरोधक साटंलोटं असल्याचे आरोप  केजरीवाल करताहेत भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर आरोप  सिंचन घोटाळ्यात गडकरींचाही सहभाग असल्याचा आरोप  केजरीवालनी केला आहे. गडकरी राजकारणी की उद्योजक  नितीन गडकरी कुणाचे हित पाहतात? : केजरीवाल यांनी विचारला खडा सवाल. अरविंद केजरीवाल यांनी आज भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. पण केजरीवाल यांनी तब्बल दीड तास केलेल्या आरोपांना अवघ्या वीस मिनिटांत गडकरी यांनी सडेतोड उत्तर दिले. किंबहुना स्वत: गडकरी तसेच सुषमा स्वराज व अरूण जेटली या विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या आक्रमक युक्तीवादामुळे इंडिया अगेन्स्ट करप्शनचा आजचा गौप्यस्फोट स्फोटक ठरण्याऐवजी फुसका बार ठरला. केजरीवाल यांच्या गडकरींवरील आरोपात यापूर्वीची धारही नव्हती. विदर्भातील उमरेड जवळ १00 एकर जमीन अजित पवारांच्या दबावाने गडकरींच्या संस्थेला देण्यात आली. त्यातून शेतकर्‍यांच्या हक्कावर गदा आली. धरणाचे पाणी शेतकर्‍यांना पुरेसे न देता गडकरींच्या कंपनीला देण्यात आले. धरणांचे पाणी शेती ऐवजी दारू आणि वीज उत्पादनाला दिले गेले. एकट्या गडकरींच्या १७ सहकारी संस्था आहेत.  ती जमीन सरकारने मोबदला देऊन २२ वर्षांपूर्वी अधिग्रहीत केली. १९९६ मध्ये धरण झाले. उरलेली जमीन मालकीने नव्हे तर लीजने संस्थेला ऊसाची दर्जेदार रोपे तयार करण्यासाठी देण्यात आली. असे विविध प्रश्न  केजरीवालनी शाब्दिक अणुबॉम्ब गडकरीवर टाकला .

Source: Online News.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories