विमान हायजॅकझाल्याची अफवा
Like
Like Love Haha Wow Sad Angry

air indias plane hijack in tiruanatpuramतिरूअनंतपूरमच्या विमानतळावर केब खाद्बाळून टाकणारी घटना घडली आहे. चक्क विमान हय्ज्यक झाल्याची खोटी  बातमी दिली. एका पायलटने विमानतळ अधिकाऱ्यांना विमान `हायजॅक` झाल्याचा संदेश पाठवला आणि सगळीकडे एकच खळबळ माजली. काही तांत्रिक अडचणीमुळे विमान तिरूअनंतपूरमच्या दिशेने फिरविण्यात आलं होतं. विमानाचा रस्ता बदलल्याने पायलटकडून माहिती मिळविण्यासाठी आणि त्याला विरोध करण्यासाठी विमानातील प्रवाशांनी हुल्लडबाजी करण्यास सुरवात केली. म्हणून कंट्रोल रूम मधून पायलटने विमान हायजॅक करण्यात आल्याचा निरोप त्याने विमातळावरील अधिकाऱ्यांना कळवला. हि बातमी समोर येताच एकाच गोंधळ उडाला.

Source : Marathi Unlimited.

Read full News stories on There are also allegations that Air India refused to refuel the aircraft for completing the Thiruvananthapuram-Kochi leg despite the captain’s. Some agitated passengers entered the cockpit of the Air India Express plane, leading its pilot to press the hijack alarm. stay with us for latest news.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: