सैल पडलेल्या त्वचेची निगा!

Like Like Love Haha Wow Sad Angry सैल पडलेल्या त्वचेची निगा! (Sail Padlelya Twachechi Niga) साधारण चालीसी नंतर स्त्रियांना त्वचेची...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

सैल पडलेल्या त्वचेची निगा! (Sail Padlelya Twachechi Niga)

skin care tipsसाधारण चालीसी नंतर स्त्रियांना त्वचेची समस्या जाणवू  लागते. त्वचा सैल पडते चेहरा उतरल्या सारखा वाटू लागतो. अशी समस्या उदभउ नये म्हणून पंचवीस ते तीसाव्या वया पासूनच त्वचेची नियमितपणे निगा राखली पाहिजे. त्वेचेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि अगोग्य सवयी मुळे त्वचा सैल पडते. आणि हे ल्क्स्शात आल्यास चांगल्या कंपनीचे माईश्चरायझर वापरावे. रात्रीच्या वेळी त्वचा स्वछ घुवून चांगल्या उच्च दर्जाचे नाईटक्रीम नियमित वापरावे. किंवा  बदाम तेलाचा किंवा व्हिटामिन ‘ई’ युक्त क्रीमचा वापर करावा, अश्या क्रिमने मसाज केलेला चांगला असतो. मसाज करताना गोलाकार वरच्या दिशेने करावा. थोड्याच दिवसांत त्वचेचा निस्तेजपणा नष्ट होईल.

Source : Marathi Unlimited.

Day by day your skin gets wrinkled, after age of 45 skin becomes dry. get rid from dry and wrinkled skin. read this article and health tips on Marathi unlimited. this article gives you the tips on how to take care of skin after the age of 45.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories