यालाच म्हणतात जपान अ ब ब थेट इमारतीतूनच उड्डाणपूल! मनात आणले तर, कोणत्याही अडचणीवर मात केली जाऊ शकते हे जपानने पुन्हा दाखवून दिले आहे. या इमारतीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यांमधून हा पूल गेला असून ‘हायवे’ हा या मजल्यांचा भाडेकरू आहे. या इमारतीतील लिफ्टही चौथ्या मजल्यावरून थेट आठव्या मजल्यावरच थांबते. विशेष म्हणजे हा एक विशिष्ट अंतर राखून रस्ता नेण्यात आला असून हादरे तसेच ध्वनीअवरोध प्रणालीही बसविण्यात आली आहे. त्यचीच काही चित्रे खाली दिली आहेत.