मुंबई मध्ये ड्रग्स माफिया




Like
Like Love Haha Wow Sad Angry

DRUGS MAFIYA WWW.MARATHI-UNLIMITED.INआधी मुंबई शहर हादसोका शहर म्हटले जात होते. पण आता मुंबई शहर ड्रग्सका शहर म्हटले जायील. मुंबई येथे बरेच ड्रग्स माफिया सतर्क झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये मुंबईत ५० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत..कस्टम विभागाच्या म्हणण्यानुसार देशभरातील अमली पदार्थ तस्कर मुंबईत अमली पदार्थ घेऊन येतात..त्यानंतर त्या अमली पदार्थांची अशियायी, युरोप आणि दक्षीण अफ्रेकेतील विविध देशात तस्करी केली जाते. गेल्याच महिन्यात मीठ आणि साखरेच्या नावाखाली १२ किलो मेथाक्यूलोन नावाच्या औषधाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. अशा प्रकारचा विविध वार्ता आपल्या समोर येत आहेत. कस्टम विभाग,डीआरआय आणि अमली पदार्थ विरोधी विभागाकडून आधूनमधून छापामारुन अमली पदार्थ जप्त केले जातात.मात्र अमली पदार्थांच्या तस्करीचं नेटवर्क नष्ट करण्यात त्यांना अद्यापही यश आलं नाही. अधिकारी पूर्ण पाने  अमली पदार्थांच्या तस्करीचं नेटवर्क शोधण्यात कधीच यशस्वी झाली नाही.

Source : Marathi Unlimited.

Recently City police estimate that the drug mafia from Mumbai and Goa has already smuggled at least 10kg of cocaine into the city for the many. its like the whole Mumbai is in trouble with the Drugs Mafiyas. Read More News Here.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा