केजरीवालांवर बाळासाहेबांची टीका




Like
Like Love Haha Wow Sad Angry

balasaheb thakare www.marathi-unlimited.inबाळासाहेबांनी नितील गाड्कारीवर आरोप केल्याबद्दल केजरीवालांवर कडाडून टीका केली आहे . बाळासाहेब म्हणाले कि तर अण्णा हजारेंसारखे हाल होतील. सामना या मुखपत्रात त्यांनी ठाकरी शैलीत अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांचा समाचार घेतलाय. गडकरी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार आहे. ही जमीन सरकारने त्यांना भाडेपट्ट्यावर दिली असल्याचे बाळासाहेबांनी म्हटले आहे. केजरीवाल आणि अंजली दमानिया यांनी अशा प्रकारे बिनबुडाचे आरोप केले तर त्यांचे हाल अण्णा हजारेंसारखे होतील, अशी खरमरीत टीका केली आहे. कुठलेही पुरावे नसतांना असे आरोप करणे चुकीचे आहे असे ते म्हणाले. केज्रीवालांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वत्र खाद्बाळून वादळ निर्माण झाले आहे. त्यामुळेच बाळासाहेबांनी नितीन गडकरीची पाट राख केली आहे.

Source: Marathi Unlimited.

Read news stories about the Balasaheb Thakare and the politics world. Balasaheb blame kejriwal for such controversial statements about Nitin Gadkari. Stay with us for Latest News Updates.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu