आशाताईंच्या मुलीची आत्महत्या

Like Like Love Haha Wow Sad Angry आशा भोसलेंची कन्या वर्षा भोसले यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. नैराश्येनं...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

आशा भोसलेंची कन्या वर्षा भोसले यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. नैराश्येनं ग्रासलेल्या वर्षा भोसले यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. वर्षा भोसले यांनी यापूर्वीही दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. स्वत:वर गोळी झाडून वर्षा भोसले यांनी आपलं जीवन संपवलंय.  ५६ वर्षांच्या वर्षा भोसले या गेल्या काही काळापासून नैराश्याचा गर्तेत सापडल्या होत्या. त्यांचा विवाह क्रीडा पत्रकार हेमंत केंकरे यांच्याशी झाला होता पण काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर वर्षा या एकट्या राहत होत्या. त्या स्वत: गायिका आणि पत्रकार होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार वर्षा यांच्याकडे लायसन्ससहित रिवॉल्व्हर होती. त्यांच्या आत्महत्येमुळे साऱ्याच नातेवाईकांना जबर धक्का बसलाय. आशा भोसले या सध्या ‘मिफ्ता’ अवॉर्डसाठी सिंगापूरमध्ये आहेत.

Source: Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories