अनुदानिनी पृथ्वीमाता!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Anudini Pruthvi Mata Earth is great part of our life, only earth is the live planet of universe. earth is great source of element, we all must need to prayer the earth every day. the only god we can see in universe is earth. this article gives you importance of earth.

the green dayपृथ्वी मध्ये बहुमुल्य रासायनिक खनिज भरलेले आहे, त्यात उपयोगी असे जीवाणू कित्येक जीवाणू आपला निवास करतात. कीत्येक  पशु-प्राणी दुध देतात त्या वनस्पती खाद्यातून स्वत:च्या शरीराद्वारे आपल्याला आहार रूपाने मिळते,  तो आहार मन, शरीरात आपल्याला चालता फिरता बोलता समजता या रूपाने वाढवितो, हे या धरती माता चे वरदान आहे. तसेच आपल्याला खणीजाद्वारे सोने, चांदी, तांबे लोह, हिरे-पन्ने, रत्न, कोळसा, पेट्रोल, हे सर्व साधन सामुग्री आपल्याला प्राप्त होते, तिच्या आतील पाणी विहिरी, तलाव, नद्या तून आम्हाला मिळते त्यावर शेती-भाती होऊन अन्न सामुग्री आपल्याला मिळून आपले जीवन- वैभव वरदान ठरते. तसेच तिच्या सागरांत कितीतरी उपयुक्त संपदा भरलेली आहे, तेव्हा या धरती मातांच्या उपकारांबाबत विचार करताना आपली श्रद्धा अंतरात्मा तून फुटून निघते, तिच्या चरणा वरती आपले मस्तक सदा नत होते, तिच्या या अनुदानाचे आम्ही सर्व आभारी आहोत, हि आम्हाला  माते समान प्रेम करून देतच राहते, म्हणून ती माता आम्ही सर्व तिची संताने आहोत. म्हणून म्हटले आहे कि…..
“माता भूमी: पुत्रो अहं पृथीव्या:” तिला सतत नमस्कार आहे.

Source : Marathi Unlimited.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , ,

2 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu