Aloo-Kofta :
Koftas are deep fried balls which can be made from minced meat, veggies or paneer or cheese. in this recipe, the koftas are made from potatoes and grated cheese. i have shallow fried the koftas instead of deep frying and shaped them in patties or tikkis.
साहित्य :- बटाटे अर्धा किलो, लसून पाक पाकळ्या, हिरव्या मिरच्या दोन, खोबराकीस पाव वाटी, एक चमच खसखस, एक चमच जिरे, ब्रेड्चुरा अर्धी वाटी, आले अर्धा ईंच, तिखट, मीठ चवी नुसार, कांदे दोन, थोडी कलमी व बडी विलायची दोन
कृती :- बटाटे वाफून त्याचा लगदा करून घ्यावा त्यात ब्रेड्चुरा, तिखट, मीठ, लवंग, जिरे, हिरवी मिरची, आले वाटून घालावे, त्याचे कोपत तळून घ्यावे, कांदा, हिरवि मिरची, लसून जिरे, खोबरे, खसखस, आले बारी करून ध्यावे, तेल ग्रं करायला ठेवावे, तेल गरम झाल्यावर त्यात सर्व मसाला घालावा, त्याच प्रमाणे कलमी, बडी विलायचीची पूड घालावी, तळलेले कोपत टाकून रस्सा तयार करावा.
Source : Marathi Unlimited रुचिरा