दिवसेन दिवस मोबायील्सची संख्या वाढतच आहे. मोबयीलचे युझर आता अरबच्या घरात पोहचले आहे. १० अंकी असलेल्या मोबयीलची आता ११ नंबर चा कोटा करावा लागणार आहे. पुढच्या वर्षांपासून निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता दहा अंकी असलेला मोबाईल क्रमांक ११ आकडी होण्याची शक्यता आहे. हीच तरतुत आता मोबयील कंपन्या करत आहे. पुढच्या वर्षापर्यंत मोबाईल नंबरची संख्या ही एक अब्जाच्या पुढे जाणार आहे. सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) संचालक राजन मॅथ्यूज म्हणाले, पुढील वर्षी नवीन नंबर सुरु केले गेले नाही तर, मोठी समस्या निर्माण होऊ शकते. असे म्हटले जाते. त्यामुळेच आता मोबयीलनंबर आता ११ आकड्यांचा कराव लागेल. हि योजना पुढील वर्षी पासून राबवण्यात येलीत असे म्हटले जाते .
Source : Marathi Unlimited.