Vegetable Kebab :
Vegetable Kebab is a spicy and most popular snack recipe, grated vegetables are mixed in some spices and fried in hot oil. A tasty kebab is an incredible choice for the veggie lovers and best to present with green chutney and tomato sauce.
व्हेजिटेरियन कबाब.
साहित्य : ४०० ग्रम बटाटे, ४०० ग्रम पालक, २०० ग्रम पनीर, चवी पुरते मीठ, १० ग्रम गरम मसाला, २५ ग्रम ब्रेड क्रम्स, १० ग्रम हिरवी मिरची, थोडा ओवा, १ लिंबू.कृती : पालक बारीक चिरून वाफून घ्यावी, बटाटे वाफून कुस्करून घ्यावे. पनीर किसून घ्यावा, पालक, पनीर बटाटे एकत्र मिसळावे या मिश्रणात चवी नुसार मीठ, ब्रेडक्रम्स, ग्रम मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ओवा टाका, नंतर कबाब सारखे लाऊन ते तुकडे तन्दुरीत चांगल्या प्रकारे शेकून घ्यावे.
Source : Marathi Unlimited