आज अनंत चतुर्थी
आज बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस. सर्वत्र आज बाप्पांना निरोप दिला जातो. संपूर्ण दहा दिवस बाप्पांचे हर्ष आणि उल्लासाने साजरे केले जातात. अनंत चतुर्थी निम्मिते संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो. पुणे येथे दर वर्षी विसर्जन मिरवणुकीत हज्जारो वादक युवक-युवतींचा सहभाग असतो. बाप्पांची विसर्जनाची मिरवणूक मोठ्या उत्साहाने केली जाते. दर वर्षी बाप्पांचे विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशाचा दणदणाट रात्रभर ऐकायला मिळतो त्यामुळे फारच उत्साहाचे वातावरण निर्मित होते.
विनंती : प्लास्टर ऑफ परीसच्या बनवलेल्या बाप्पांची मूर्ती हि कृत्रिम जलाशयातच कराव्यात. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बनवण्यास फार मदत मिळते.
जय श्री गणेश.
Source : Marathi Unlimited.