सचिन तेंडुलकर सोमवारी फेसबुकवर दाखल झाला आणि त्याच्या फॅन्सनी या वेळी सगळे विक्रम तोडत सचिन तेंडुलकरला एका तासात ४ लाख १० हजार फ्रेंड रिक्वेस्ट आल्या. सचिनने फेसबुक जॉइन केल्यावर पहिली पोस्ट टाकली.
Page source : http://www.facebook.com/SachinTendulkar