प्रधानसुद्धा “एफडीआय” विरोधात होते : ममता
किरकोळ(रिटेल) शेत्रात थेट विदेशी गुंतवणूक(एफडीआय) ला स्वतः प्रंतप्रधान मनमोहन सिंघ यांचाही विरोध होता: मात्र त्यांचा विरोध आता नव्हे , तर दहा वर्षपूर्वी म्हणजे २००२ मध्ये होता. त्यावेळी ते राज्य सभेत विरोधीपक्षनेते होते. तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बनेर्जी ‘फेसबुक’ वर या संधार्बत एका पत्राचा दाखला दिला आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘फेडेरेशन ऑफ असोसिअत्शन ऑफ महाराष्ट्र” ची एक माहिती त्या काळी मनमोहन सिघ यांना भेटली होती. त्यावेळेस मनमोहन सिंघ यांनी विरोध दर्शवला होता.
Source: Online Updates.