भारताचे एका धावणे पराभव
चेन्नई येथे चिदंबरम मैदानात खेळल्या गेलेल्या आज एका T20 सामन्यात भारताचे पराभव झालेला आहे. प्रथम फलंदाजी करत न्यू झीलंड ने १६७ हि धावसंख्या उभारली त्याल त्यांनी ५ गाडी गमावलेत. त्याच उत्तर देतांनी भारताची सुरवात चांगली राहिली. विराट कोहली याने ७० धाव काढलेत. मात्र विराट कोहली बाद झाल्यानंतर भारताचे डाव डगमगला, आणि शेवटी भारताने १६६ धाव केलेत. निर्धारी २० शतकात भारताने ४ बाद १६६ हि धावसंख्या घातली.
Source : Tv News