पेट्रोलचे दर दोन रूपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलचे दर दोन रूपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्टीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने तेल कंपन्या दर कमी करण्याची शक्यता आहे. येत्या एकदोन दिवसात पेट्रोलचे भाव एक ते दोन रुपयांनी कमी होवू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ११५ डॉलर वरून १०५ ते ११० डॉलर प्रती बॅरलवर आले आहेत. यामुळे पेट्रोलच्या भावात कपात करणं शक्य होणार आहे.
Source ; Marathi Unlimited.