पोलिसाच करतात दरोडेखोरांना मदत

Like Like Love Haha Wow Sad Angry पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसवरील दरोड्याप्रकरणी रेल्वे प्रशासनानं 2 पोलीसांना निलंबित केलंय. दरोडेखोरांकडून चिरीमिरी घेऊन...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

police supporting snatcherपुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसवरील दरोड्याप्रकरणी रेल्वे प्रशासनानं 2 पोलीसांना निलंबित केलंय. दरोडेखोरांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एम.एन.माळी आणि व्ही.ए.आडके अशी या 2 पोलिसांची नावं आहेत.  त्याचवेळी सुमारे 10 ते 15 दरोडेखोर रेल्वे बोगीत घुसले आणि त्यांनी प्रवाशांना मारहाण करायला सुरुवात केली. चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातले दागिने हिसकावून घेतले तसंच जबर मारहाणही केली. सुमारे 15 महिला प्रवाशांचे दागिने दरोडेखोरांनी हिसकावून घेतले. या मारहाणीत 3 प्रवासी जखमी झाले.

Source : Online News

Like
Like Love Haha Wow Sad Angry
Tags: ,

Related Stories