ओबामाचे असे बोलणे आहे कि मुंबई, सेऊल, जकार्ता या शहरांमधील युवा तरुणाच माझे अशाथान आहेत. जगतीप प्रगती करिता मला यांची मदत हवी आहे. . मुंबई, सेऊल, जकार्ता या शहरांतील तरुण माझे आशास्थान आहे. स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग मानवजातीसाठी करण्यास हे तरुण उत्सुक असल्याचे प्रशंसोद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काढले. मला जागतिक नेत्यांचे सर्वच निर्णय आशादायक वाटत नाहीत, पण सर्वसामान्य लोकांचे प्रयत्न मला महत्त्वपूर्ण वाटतात.
Source : Online News.