कोळसा खाणपट्टे वाटपातील कथित गैरव्यवहाराच्या तपासाचा एक भाग म्हणून दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या विशेष पथकाने कोळसा उद्योगांशी संबंधित येथील चार आस्थापनांवर आज धाडी टाकल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील खाणपट्टा वाटपासंबंधीच्या कागदपत्रांचा यावेळी शोध घेण्यात आल्याची माहिती आहे.
Source : Marathi News