मृत्यू टाळण्याचे उपाय!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Mrutyula Talane Upay, Mansachi mrutyu hi tharlelya welepramanech yete. mhantat na je je nashibat aste tech ghadate. so read full story of how we can neglect the death.

मृत्यू टाळण्याचे उपाय!

how to Neglect  death सो$हं जप, घ्यान आणि दान पुण्य संपाद्नाने काळाचे वचन  होते, देह हा धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचे साधन आहे.म्हणून  यांचे संरक्षण करावे अनंत दोष आणि पातके व अरिष्टे सतत  सो$हंजप घ्यान योगाने नाहीसे होतात. नाहीसे जर नाही  झाले, तर प्राणाचा नाश करतात. सतत सो$हं जप घ्यान  योग बलाने स्वरूपाकार झाल्यावर त्याला काळापासून भय  नाही. मृत्यू टळतो.

          मृत्यू लांबविन्याचे प्रकार!

मृत्यू समीप आला असे निश्चित कळले. तर योगी सो$हं घ्यान योगाने आलेला मृत्यू काही काळ दूर सारू शकतो. म्हातारपणी आलेला मृत्यू टाळू नये. म्हातारपणी जगणे म्हणजे स्वत;ला व ईतराना त्रासदायक होते. म्हातारपनच्या मरण समयी सो$हं स्मरण करीत करीत आपला शेवट करावे. या योगे सायुज्य पद प्राप्त होते. तरूनपणी मृत्यू टाळण्याचा प्रयत्न अवश्य करावा. सोहं घ्यान धारणेच्या अभ्यासाने आलेला मृत्यू टळतो. ध्यान योग अभ्यासकाने स्वल्प भोजन,स्वल्प निद्रा घ्यावी. चित्त स्थिर असू द्यावे. सोहं प्रभूचे सतत स्मरण करावे. आनंदी वृत्ती मृत्यूला टाळते. स्वर योगी– दिवसा चंद्र स्वर व रात्री सूर्य स्वर चालू ठेवतो.तो मृत्युला लांबवू शकतो .

[२] जो दिवसा सूर्य स्वरनिवारण करून व रात्री चंद्र स्वराचे निवारण करतो तो स्वर योगी ईच्छा मरणी होईल.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu