* डीझेल ५ रुयांनी भडकले!
* अनुदानित दारात केवळ ६ सिलेंडर
अपेक्षेप्रमाणे सरकारने आज डीझेल दरात लिटरमागे पाच रुपयांची वाढ करण्यात परवानगी दिली आहे. हि दरवाढ गुरवारी मध्यरात्री पासून लागू होयील. मात्र पेट्रोल, सार्वजनिक वितारांप्रनालीच्या माध्यमातून मिळणारे रॉकेल, तसेच स्वयंपाकाचा ग्यास (एलपीजी) यांचे दर तूर्त कायम ठेवले आहे. तथापि एका कुटुंबाला वर्ष्काठी अनुदानित दरात केवळ सहाच सिलेंडर देण्याचेही सरकारने ठरविले आहे. त्यानंतर सातव्या सिलिंडरची गरज लागली, तर तो बाजारभावानुसार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत सातशेच्या वर जाणार आहे. यावर वॅट कर वेगळा आकारला जाणार आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरची किंमत साडे सातशे ते आठशे पर्यंत जाणार आहे.
Source : Marathi News Updates.